प्रशस्त इमारत असल्याने व बाजूला मंदिर असल्याने शुद्ध व सात्विक वातावरणा सोबतच नयनरम्य निसर्गाचा देखील पुरेपूर आस्वाद घेता येतो.
आमचा स्टाफ त्यांच्या कामात तज्ञ असून अतिशय मोकळेपणाने व आपुलकीने सर्व रुग्णाची काळजी घेतली जाते. महिलांसाठी विशेष महिला स्टाफ उपलब्ध आहे.
आमच्या स्टाफचे रुग्णांकडे 24 तास वैयक्तिक लक्ष असते, तसेच रुग्णाची परिस्थिती त्याच्या कुटुंबियाना कळविण्याची देखील काळजी घेतली जाते.